Indian Army Agniveer Result 2025: कधी होणार जाहीर ,कुठे पाहाल?

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

पुणे : इंडियन आर्मी कडून घेण्यात आलेली Indian Army Agniveer परीक्षेचा Result लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.विविध मीडिया रिपोर्ट नुसार Indian Army Agniveer Resultt जुलै 23 ते जुलै 30,2025 च्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Agniveer Results 2025

Agniveer Result 2025: रिजल्ट घोषित झाल्यानंतरची प्रक्रिया

जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण होतील तेच उमेदवार खालील प्रक्रियेस पात्र असतील.

  • फिजिकल फिटनेस टेस्ट :यामधे उत्तीर्ण उमेदवारला 1600 मीटर धावणे,10 पूल अप्स आणि त्यासोबच जिम -जॅक बैलेंस.
  • मेडिकल टेस्ट:भारतीय सेनेने आखून दिलेल्या माणका प्रमाणे आकल केले जाईल.
  • फाइनल मेरिट लिस्ट:वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.

Indian Army Agniveer Result 2025: कुठे पहाल?

Agniveer परीक्षेचा result तुम्ही भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.त्यासाठी तुम्हाला गुगल वरती जाऊन खाली दिलेली लिंक कॉपी करून गूगल वरती पेस्ट करायची आहे.त्यानंतर तुम्ही रिसल्ट पाहू शकाल.

https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx