Ankit Baiyanpuria New Car सोशल मीडिया वरती आपल्या फिटनेस कंटेंट आणि “75 Day” हार्ड चॅलेंज मुळे प्रसिद्धी मिळवलेला Ankit Baiyanpuria उर्फ Ankit Singh हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.चर्चेच कारण म्हणजे त्यांनी नुकतीच घेतलेली नविन लक्झरी SUV. या त्याच्या नवीन लक्झरी SUV ची किंमत जाणून तुम्ही व्हाल थक्क!
ही आहे अंकितची नविन SUV:

Ankit Baiyanpuria याने भारता सर्वाधिक जास्त लोकप्रिय असलेल्या SUV पैकी एक मानली जाणारी SUV Land Rover Defender या गाडीला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. तीचा परफॉर्मन्स,लुक आणि रोड प्रझेंस मुळे ही गाडी खूप शानदार आहे.
काय आहे अंकितच्या नविन गाडीची खासियत:
- पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात उपलब्ध
- 256 hp ते 518 hp पर्यंत पॉवर
- 8 – स्पीड ऑटोमिक गिअरबॉक्स
- प्रीमियम लेदर सीट्स
- 5,6 आणि 7 सीटर पर्याय उपलब्ध
आणि अशा सर्व प्रकारच्या फिचर्स मुळे या SUV ला भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या गाड्यांपैकी एक मानले जाते.
Ankit Baiyanpuria New Car Price:
Land Rover Defender ची किंमत भारतात सुमारे 95 लाखापासून ते 2.5 कोटी रुपयांपर्यंत आहे.ही किंमत खरोखरच एका प्रीमियम SUV साठी लाजवाब आहे.
अंकितचा सोशल मीडिया ते Defender पर्यंतचा एकूण प्रवास:
“राम राम भाई साऱ्याने” अस म्हणत आपल्या व्हीडिओची सुरुवात करणारा अंकित हा हरियाणाच्या एका छोट्या गावातून येतो.अंकितने सुरुवातीला आपले फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती शेअर करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या सोशल मीडिया वरती खूप चांगला प्रतिसाद मिळाला.त्याचे “75 Day”फिटनेस चॅलेंज खूप लोकप्रिय झाले.अंकितचे इंस्टाग्रामवर एक 8 मिलियन फॉलोअर आहेत,व त्याचा व्हिडिओ ला लाखोच्या संख्येने लोक पाहत आहेत.त्याच्या यशाची झलक त्याच्या नविन गाडीतून दिसून येत आहे.