Pik Vima Yojana 2025 Last Date: अंतिम तारीख जाहीर!

Picture of इंद्रजीत पवार

इंद्रजीत पवार

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या Pik Vima Yojana नोंदणी करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. Pik Vima Yojana 2025 Last ही 31 जुलै 2025 होती.

Pik Vima Yojana 2025 Last Date

Pik Vima Yojana 2025 Last Date

Crop Insurance – Insurance Policy : या तारखेपर्यंत शेतकरी Pik Vima Yojana 2025 साठी नोंदणी करू शकतात :

प्रधान मंत्री पिक विमा योजना 2025 या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले होते,पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख ही 31 जुलै 2025 ही होती. मात्र एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.त्याच पार्श्वभूमीवर सरकारने पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत वाढ देण्याचे ठरवले आहे.आता शेतकरी या योजनेसाठी 14 ऑगस्ट 2025 पर्यंत नोंदणी करू शकतात.

हंगामअंतिम तारीख ( Last Date)
खरीप हंगाम 2025 14 ऑगस्ट 2025

Pik Vima Yojana चे फायदे :

  • शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण.
  • कमी प्रीमियमध्ये जास्त सुरक्षा .