भारतातील आघाडीची IT कंपनी समजली जाणारी Tata Consultancy Services ने नुकतच एक मोठं पाऊल उचल आहे.TCS ने अलीकडेच आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवून काडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे IT क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
TCS दाखवनार तब्बल इतक्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता!
Tata Consultancy Services ने तब्बल आपल्या 12200 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.TCS ने आपल्या आर्थिक वर्ष 2026 साठी एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2 टक्के आहे कपात केली आहे.
का घ्यावा लागला निर्णय!
- आयटी क्षेत्रातील AI चा वाढता वापर
- आर्थिक नियोजन
- कमकुवत कामगिरी
अशा प्रकारच्या सर्व बाबींमुळे TCS ला हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे बोले जात आहे.
IT क्षेत्रावर काय होईल परिणाम!
या निर्णयामुळे तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर यांच्या नोकरीविषयाची सुरक्षतेची भावना अनुभवत आहेत.
कर्मचारी कमी करण्याचे असे आहे स्वरूप!
कंपनीचे नाव | Tata Consultancy Services |
कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या | 12200 |
कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आल्याचे कारणे | आयटी क्षेत्रातील AI चा वाढता वापर,आर्थिक नियोजन |