नुकताच social मीडिया वरती एका Viral Video ने धूमाखुळ पसरवली आहे.Viral Video मध्ये असे दिसत आहे की आपल्या महाराष्ट्रीयन नवऱ्याला की ज्याची भाषा मराठी आहे त्याला त्याच्या बायकोकडून एक अनोख गिफ्ट मिळाल आहे,तेही चक्क मराठी भाषा शिकून.
Viral Video का ठरला खास :
मूळची अमेरिकन असलेली ही महिला की जीचा आणि मराठी भाषेचा काहीही संबंध नाही,पण आपल्या नवऱ्याला सर्प्राइज़ देण्यासाठी ती अमेरिकन महिला चक्क मराठी शिकून आपल्या नवऱ्या सोबत मराठीत संवाद साधताना Viral Video मध्ये दिसून येत आहे.
Viral Video का ठरतोय हृदयशपर्शी :
आजकाल आपण पाहतो की अनेक जोडपी एकमेकांना गिफ्ट देतात मग ते फुल,ब्रँडेड वस्तू नाहीतर इतर काही. पण Viral Video मधील महिलेने तस काही न करता आपल्या जोडीदाराशी भावनिक नातं निर्माण करण्यासाठी तीन चक्क मराठी भाषा शिकण्यावर भर दिला.या मुळे नेतकर्यांना हा व्हिडिओ चांगलाच आवडला आहे.
Viral Video मध्ये काय घडला संवाद:
ती महिला सुरवातीला सांगत आहे की माझ्या नवऱ्याची भाषा ही मराठी आहे,पण मला मराठी भाषा व्यवस्थित येत नाही तरीपण मी मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे.Viral Video मध्ये ती महिला आपल्या नवऱ्याला “शुभ सकाळ,कसा आहेस’’, “रात्री जेवायला काय आहे’’ अश्या आपली तुटक्या मराठी शब्दात संवाद साधनात दिसत आहे.